नर्मदेश्वर महादेव मंदिरात भंडारा; कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व कामगारांचा सहभाग

Spread the love

जळगाव(संपादक: रजत शेख) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याचा बाजार समितीतील व्यापारी, हमाल, जनरल कामगार तसेच मित्र परिवाराने लाभ घेतला.

या उपक्रमात व्यापारी अशोक राठी, सुनील तापडिया, दीपक महाजन, संदीप दहाड, राजू प्रजापत, जगदीश वाणी, आनंद शर्मा, तसेच हमाल युनियनचे अध्यक्ष कोमेश सपकाळे यांच्यासह इंद्राज कोळी, भैय्या कोळी, विशू कोळी, मुकेश शेलार, अमृत सपकाळे, संभाजी नालकोल, राजू शेख,  श्रीकांत शोले, संजू गवळी,  मुरलीधर सपकाळे व जनरल कामगार आणि मित्र परिवार सहभागी झाले.
भंडारा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व व्यापारी, हमाल, कामगार व मित्र परिवाराचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest