शिवशाही हॉटेल अँड लॉजिंगमध्ये स्वादिष्ट शाकाहारी व मांसाहारी भोजनाची सुविधा

Spread the love

जळगाव : छत्रपती संभाजीनगर रोड, जळगाव येथे स्थित शिवशाही हॉटेल अँड लॉजिंग ग्राहकांना दर्जेदार निवास व्यवस्था तसेच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी व मांसाहारी भोजनाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. उत्कृष्ट सेवा, स्वच्छता आणि ग्राहकाभिमुख व्यवस्थेमुळे हॉटेल परिसरातील नागरिक व प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे.

हॉटेलमध्ये विविध प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ उपलब्ध असून चव आणि गुणवत्तेला विशेष प्राधान्य दिले जाते. तसेच लॉजिंगसाठी स्वच्छ, प्रशस्त व आरामदायी खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक, पर्यटक तसेच कुटुंबीयांसाठी हे हॉटेल सोयीचे ठरत आहे.

हॉटेलचे संचालक राहुल पवार यांनी ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला असून भविष्यात आणखी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

शिवशाही हॉटेल अँड लॉजिंग

प्रो. राहुल पवार

पत्ता : छत्रपती संभाजीनगर रोड, जळगाव.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest