जळगावकरांसाठी आनंदाची बातमी! ‘गणराज मोबाईल’मध्ये एकाच छताखाली अनेक सेवा

Spread the love

जळगाव( प्रतिनिधी) : शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील धनदाई मंदिराजवळ असलेले गणराज मोबाईल हे ग्राहकांसाठी बहुउपयोगी सेवा केंद्र म्हणून लोकप्रिय ठरत आहे. मोबाईल रिचार्जपासून ते रेल्वे व विमान तिकीट बुकिंगपर्यंत, तसेच मनी ट्रान्सफर, पॅन कार्ड, वीज बिल भरणा आणि मोबाईल रिपेअरिंग अशा विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज भासत असताना, गणराज मोबाईलने ग्राहकांची ही अडचण दूर केली आहे. Airtel, Jio, Vi आणि BSNL चे सर्व प्रकारचे रिचार्ज, मोबाईलसाठी A to Z अॅक्सेसरीज, मोबाईल कोटिंग तसेच तांत्रिक दुरुस्तीच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.

याशिवाय रेल्वे तिकीट, विमान तिकीट व ट्रॅव्हल्स बुकिंगची सुविधा मिळत असल्याने प्रवाशांसाठीही हे केंद्र विशेष आकर्षण ठरत आहे. ग्राहकांचा विश्वास आणि दर्जेदार सेवा यामुळे गणराज मोबाईलची परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

प्रो. पंकज राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या केंद्राशी संपर्क साधण्यासाठी 9422358065 किंवा 9322144612 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

पत्ता : गणराज मोबाईल, धनदाई मंदिराजवळ, पोलीस कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, जळगाव.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest