इच्छादेवी चौफुली येथे वाहतूक नियम मोहीम; ब्लॅक फिल्म लावलेल्या कारवर कारवाई

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान):आज सकाळी इच्छादेवी चौफुली परिसरात मुंबई हायवेवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एका कारवरील अवैधरित्या लावलेली ब्लॅक फिल्म काढून कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई वाहतूक शाखेच्या पथकाने केली. या मोहिमेत पोलीस कर्मचारी उपनिरीक्षक मोरेश्वर चेन्दाम, पीएसआय किरण गांगुडे, एलएचसी शैला धनगर, एचसी नविद अली, एचसी महेश महाले, पीसी ऐनोद्दीन शेख, पीसी दीपक पाटील, टीसी अमोल धुगे आणि पीसी सचिन सोनवणे यांनी सहभाग घेतला.

वाहतूक नियमांचे पालन व्हावे तसेच वाहनचालकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest